3D Printed Chhota Varkari Miniature Statue - 5 Inches
छोटा वारकरी मूर्ती - ५ इंच
प्रेम, भक्ती आणि वारकरी संस्कृतीची सुंदर झलक दाखवणारी ही ५ इंचांची “छोटा वारकरी” मूर्ती पूर्णपणे 3D Printed असून अनुभवी कलाकारांकडून अत्यंत काळजीपूर्वक Hand Painted करण्यात आलेली आहे.
मूर्तीमध्ये सूक्ष्म डिटेलिंग, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक वारकरी भाव जपलेला आहे, त्यामुळे ती तुमच्या घरातील देवघर, ऑफिस टेबल किंवा गिफ्टसाठी एक खास आकर्षण ठरते.
वैशिष्ट्ये:
- उंची: ५ इंच
- उच्च दर्जाचे 3D Printing
- एक्स्पर्ट कलाकारांकडून Hand Painted
- हलकी, मजबूत आणि आकर्षक डिझाइन
- भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम
“छोटा वारकरी” - भक्तीची छोटी पण मनाला स्पर्श करणारी ओळख 🚩
IMPORTANT NOTE: Returns / exchanges are not accepted for this product.
Rs. 999.00
Sale price
Rs. 999.00
Regular price
Rs. 1,499.00
Taxes included.